spot_img
spot_img
spot_img
spot_img

IPL नंतर वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी! चौकार | षटकारांचा पाडला पाऊस

IPL 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. १३ वर्षीय वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. पहिल्याच हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या हंगामात त्याने वेगवान शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत राडा घातल्यानंतर आता त्याने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
या महिन्याच्या शेवटी भारतीय १९ वर्षांखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ५ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७जूनला खेळला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसेल.

Epaper Website

Related Articles

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनानिमित्त पुण्यात ‘शक्ती’ प्रदर्शन!

पक्षात फूट पडल्यावर महायुतीत सहभागी होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!